Wednesday 10 June 2020

फिजीमधील कोरोना


सुरुवातीला काही दिवस फिजी मध्ये करोना नव्हता पण अचानक news आली की एक flight attendant हा कोरोना पॉसिटीव्ह निघाला आणि लगेचच पूर्ण फिजी हे lockdown करण्यात आलं. 

त्याचमुळे नवरोबाही ही लवकर घरी आले. काही grossery आणायची आहे का विचारत होते. पण सगळी grossery होती घरात मग काही बाहेर जाण नाही झाल.

कितीदिवस लोकडाऊन राहणार. किती जण अजून पॉसिटीव्ह सापडणार. कोण होता यो flight attendant. अशी सगळी माहिती गोळा करण चालू झाल. मग दुसऱ्या दिवशी अजून एक कोरोना पॉसिटीव्ह व्यक्ती सापडली ती होती त्या flight attendant ची आई. मग त्याची भाची अस 1-1 करत 2 वीक मध्ये 16 कोरोना पॉसिटीव्ह सापडले.

2 वीक लोकडउन पिरियडमध्ये त्या flight attendant च्या flight मधील सगळे लोक आणि त्याच्या फॅमिली मेंबर्स आणि तो ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आलेला त्या सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. प्लस याच पिरियड मध्ये तो ज्या सिटी मध्ये होता त्या सिटी मधल्या सगळ्या लोकांच्या घरी जाऊन मेडिकल टीम ने त्यांचे temrature चेक केल आणि काही कोरोना symtoms आहे का याची विचारपूस केली

तो flight attendant ज्या सिटी मध्ये होता त्या सिटी ची boundry लॉक करण्यात आली. तो आमच्याच सिटी मध्ये होता. ग्रोसरी शॉप्स सोडून सगळंच बंद होत. आणि रात्री 8ते साकाळू 5 पर्यंत curfue लावण्यात आलेला. तॊ curfue अजूनही आहे आता फक्त 10 ते 5 केलाय बस एवढाच. Flights बंद करण्यात आल्या. Cruise ships बंद करण्यात आल्या.


थर्ड वीक मध्ये इंडिया मधु 2 आलेली लोक कोरोना पॉसिटीव्ह सापडली. त्यानंतर almost 7-8 वीक एकही कोरोना पॉसिटीव्ह व्यक्ती सापडला नाही. आणि जी 18 लोक कोरोना पॉसिटीव्ह होती ती सगळी रिकव्हर झाली. लास्ट पर्सन 8 जुन ला रिकव्हर झाला आणि आता फिजी कोरोना मुक्त झाला.

पण अजूनही schools, children parks, beaches,movie theaters, social gathring, flights , cruises बंद आहेत. सगळ्या परिसरांमध्ये लावलेले fever tent तसेच आहे. काही हॉटेल्स चालू झालीय पण फक्त दिवसा... 
फोटो आभार : google.com 

Priya

Author & Editor

Hello, I am priya currently staying in Fiji country.I am trying to write about culture of Fiji,their lifestyle,their food etc. Hope liked it.

0 comments:

Post a Comment