Sunday 7 June 2020

फिजी आइलँड

Bula , वेलकम तो फिजी

हॅलो मी प्रिया बनकर, सध्या फिजी मध्ये राहत आहे. फिजी हा एक खूप सुंदर iceland country आहे. फिजी मधला प्रत्येक कोपरा हा नैसर्गिक सुंदरतेने नटलेला आहे.

फिजी हे नाव देखील खूप लोकांनी ऐकलं नसावं. इथे येण्यापूर्वी मी देखील नव्हतंच ऐकलेल. त्याला कारणही तसेच आहे, हा खूप छोटा देश आहे जगाच्या नकाशात 1 टिम्ब म्हणुन दिसेल इतका छोटा.

फिजी iceland बद्दल खूप सारे गैरसमज आहे. आधी मी ते दूर करते.

फर्स्ट तर नावात जरी ice असला तरी इथे बिलकुल ice नाही पडत इथे खूप ग्रीनरी आहे....फिजी greenland असायला हवं होत actually पण तस नाही आहे. याउलट Greenland मध्ये खूप ice असतो.
हा concept जरी उलटा असला तरी तोच खरा concept आहे.

Second thing iceland हे स्पेल्लिंग असल तरी आयलँड असं उच्चारतात.

फिजीमधल्या गमतीजमती, इथले राहणीमान, इथली संस्कृतीबद्दल जाणून घेऊ पुढच्या भागात.

आइलँड view 
फोटो आभार  : google.com 



Priya

Author & Editor

Hello, I am priya currently staying in Fiji country.I am trying to write about culture of Fiji,their lifestyle,their food etc. Hope liked it.

0 comments:

Post a Comment